जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गडहिंग्लज.
'विद्ये विना न जागृती' या ब्रिद वाक्याने प्रेरित विद्या प्रसारक मंडळ संचलित जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालयाची स्थाचना दिनांक ०२ जुलै, १७४० रोजी झाली. या महाविद्यालयाला जुलै २०२० मध्ये 3० वर्षे पुर्ण होत आहेत. सतत ३० वर्षे हया महाविद्यालयाने १७०० गुणवंत शिक्षकांना प्रशिक्षित करून शिक्षण क्षेत्रात महत्वप्र्ण कामगिरी केली आहे. या कालावधीत अंनेक शैक्षणिक बदल व घडामोडी घडलेल्या अश्चून आजदेखील डे महाविद्यालय एक आदर्श शिक्षक घडवणारे महाविद्यालय म्हणून नावारूपाला आले आहे. याचे सर्व श्रेय विद्या प्रसारक मंडळ, गडहिग्लजच्या सतत कार्यरत सर्व संचालकांना जाते.
राष्ट्रीय अध्यापक परिषद, नवी दिल्ली यांच्या निकषानुसार महाविद्यालय कार्यरत अस्रून प्रवेश क्षमता ७० विद्यार्थ्याची आहे. सन. १९० पासून ही क्षमता प्रति वर्ष १०० अशी होती. ' त्यावेळी शैक्षणिक वर्ष एक वषचि होते. सन २०१५ पास्रून बी. एड. प्रशिक्षण दोन वषचि करून प्रवेश क्षमता ७० ही निश्चित करण्यात आली. २०१४ एन. सी. टी. ई. च्या निकषानुसार महाविद्यालय सुसजिजत इमारत व सर्व शैक्षणिक सुविधायुक्त निर्माण करण्यात आली आहे. हे महाविद्यालय शिवाजी विद्यापीठ, कोल्हाप्र्रशी संलग्नित अस्रून २०१४ पासून महाविद्यालयाचा निकाल १०० 'टक्के लागला आहे. शासनाच्या तेगतेगळया शिष्यवृत्ती मंजूर अस्रून याचा लाभ संवर्गातील विद्यार्थ्याना मिळत आहे. शैक्षणिक क्षेत्रातील कार्यबयेबर सामाजिक क्षञ्रातही महाविद्यालयाचे महत्वपुर्ण योगदान आहे. समाजिक बांधिकलकी म्हणून वृक्षाशेपन, स्वच्छता मोहिम, विज्ञान प्रदर्शन व विविध महापुरूषांच्या जयंती साजरी केली जाते. बी. एड. अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शैक्षणिक सहलींचेही अयोजन केले जाते, शैक्षणिक प्रात्यक्षिकांसाठी संस्थेच्या विविध शाळेचे सहकार्य मोठया मोलाचे असते. समाजातील सर्व सामाजिक व डतर . संस्थांचे सहकार्य सुध्दा लाभत असते.
महाविद्यालयाची ग्रंथसंपदा ५००० पर्यंत आहे. ज्ञान प्राप्तीसाठी विशाल संगणक प्रयोगशाळा, विशाल क्रिडांगण व खेळांचे साहित्य उपलब्ध आहे. शहराच्या बाहेर निसर्गरम्य वातावरणात हे महाविद्यालय स्थित आहे. 3३० वर्षाच्या या निरंतर कालावधीत अनेक शिक्षक समाजाच्या सेवेसाठी प्रशिक्षित होऊन बाहेर पडलेले आहेत. आज सुध्दा ही परंपय कायम ठेवण्यात संस्थेच्या सर्व संचालकांचे योगदान मोलाचे आहे. यापुढेही गडील ही अयेक्षा समाजातील सर्व नागरिकानी याचा लाभ्र द्यावा व ज्ञानाची ज्योत प्रकाशित ठेवण्यास सहकार्य करावे.
कळावे,
प्राचार्य,
डॉ. सुधाकर नि. शिंदे