विद्या प्रसारक मंडव्ठ ही कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लल शहरातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था आहे. संस्थापक कै. एस. एस. घाव्ठी व सहकान्यांनी मिव्दून १९६३ मध्ये स्थापन केलेल्या या शैक्षणिक संस्थेने आज गडहिंग्लज शहर व परिसरामध्ये अतिशय व्यापक असे शैक्षणिक जाबे निर्माण केले आहे. ' विद्ये विना न जागृती ' हे एकमेव ध्येय समोर ठेवून या संस्थेने अनेक शैक्षणिक केंद्र सुरू केली आहेत. यामध्ये प्रामुख्याने (,3.5,६. इंग्रजी माध्यम शाव्ठा,माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, व्यावसायिक विभाग, महाविद्यालय पदवी व पदव्युत्तर शाखा, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ मार्गदर्शन केंद्र व जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय यांचा समावेश होतो.
Sr. No. | Name | Establishment |
1 | जागृती हायस्कूल, गडहिंग्लज | २६ जून १९६४ |
2 | जागृती ज्युनि, गडहिंग्लज | ९ जुले १९७५ |
3 | एस.डी.,हायस्कूल, मुत्नाळ | १२ जून १९८० |
4 | जागृती विद्या मंदिर, गडहिंग्लज | ९ जून १९८४ |
5 | पार्वती हायस्कूल, औरनाळ | १९ जून १९८४ |
6 | डॉ.घाळी महाविद्यालय,गडहिंग्लज | २० जुले १९८४ |
7 | जागृती शिक्षणशास्त्र महाविद्यालय, गडहिंग्लज | 0२ जुले १९९० |
8 | जागृती ज्युनियर व्होकेशनल, गडहिंग्लज | ९८ सप्टें.९९९९ |
9 | जागृती ज्युनियर सायन्स, गडहिंग्लज | ८ जून १९९२ |
10 | रत्नमाला घाळी ग्रामीण शिक्षण संशोधन केंद्र , गडहिंग्लज | ३१ डिसें.१९९२ |
11 | यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ केंद्र , गडहिंग्लज | २० जून १९९३ |
12 | न्यू हॉरिझॉन सी.बी.एस.सी.इंग्लीश मेडियम स्कूल , गडहिंग्लज | २३ जून २००८ |
13 | श्री. दुरदुंडेश्वर ज्युनिअर कॉलेज मुत्नाळ | २३ जून २००८ |